जगणं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
मखमली गवतातुन कध्ही
तर कध्ही खाच-खळग्यातुन जायचं असतं
आहो प्रेमाच्या सावलितुन कध्ही
तर कध्ही उना-पावसातुन जायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
बदलत्या काळानुसार
स्वताहाला बदलायचं असतं
नाही पटल्या काही गोष्टी तरी
वाईट वाटुन घ्यायचं नसतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
सुखाबरोबर थोडं
दुःख देखील पचवायचं असतं
काळाच्या कलेनं घेऊन
ध्येय साध्य करायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
होतिल हातून चुका म्हणून
प्रयत्नांना थाम्बवायचं नसतं
कष्टांच्या सामर्थ्यावर तर
आयुष्य उभारायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं ?
आयुष्याच्या सार्वट गाडीला कध्ही
वंगण नाही म्हणून कुरकुरायचं नसतं
ओढून खेचुन या गाडीला कध्ही
तर कध्ही आत बसून जायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
स्वप्नं पूर्तिची आशा धरुन
पऊल आपण उचलायचं असतं
भंग झालं स्वप्नं तरी
पऊल मागे घ्यायचं नसतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
येतील त्या घटनांना
सामोरं जायचं असतं
"जगणं म्हणजे नक्की काय असतं?"
हे विचारायचं नसतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
जगणं म्हणजे आणखी कही नसतं
मखमली गवतातुन कध्ही
तर कध्ही खाच-खळग्यातुन जायचं असतं
आहो प्रेमाच्या सावलितुन कध्ही
तर कध्ही उना-पावसातुन जायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
बदलत्या काळानुसार
स्वताहाला बदलायचं असतं
नाही पटल्या काही गोष्टी तरी
वाईट वाटुन घ्यायचं नसतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
सुखाबरोबर थोडं
दुःख देखील पचवायचं असतं
काळाच्या कलेनं घेऊन
ध्येय साध्य करायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
होतिल हातून चुका म्हणून
प्रयत्नांना थाम्बवायचं नसतं
कष्टांच्या सामर्थ्यावर तर
आयुष्य उभारायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं ?
आयुष्याच्या सार्वट गाडीला कध्ही
वंगण नाही म्हणून कुरकुरायचं नसतं
ओढून खेचुन या गाडीला कध्ही
तर कध्ही आत बसून जायचं असतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
स्वप्नं पूर्तिची आशा धरुन
पऊल आपण उचलायचं असतं
भंग झालं स्वप्नं तरी
पऊल मागे घ्यायचं नसतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
येतील त्या घटनांना
सामोरं जायचं असतं
"जगणं म्हणजे नक्की काय असतं?"
हे विचारायचं नसतं
जगणं म्हणजे आणखी काय असतं?
जगणं म्हणजे आणखी कही नसतं
1 Comments:
wah wah... jagana he nakki kay asata... jagana kay aahe he vicharycha nasata....
very well written... and inspite of me reading marathi after a long time i got all that and read all fast :)))))
u must know by now, what part i agreed with the most... grow with time as time goes by...
Post a Comment
<< Home